अभिनेता श्रेयस तळपदेचं बाथटब फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्याच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी काय कमेंट्स केल्या पाहूया या व्हिडिओमध्ये.